Tuesday, September 26, 2023
Homeव्हीडीओजिरेनियम शेतीनं केलं वर्षभरात करोडपती; अहमदनगर जिल्ह्यातील तरूणाची यशोगाथा | Girenium Farming...

जिरेनियम शेतीनं केलं वर्षभरात करोडपती; अहमदनगर जिल्ह्यातील तरूणाची यशोगाथा | Girenium Farming Success Story 

किसानवाणी | शेतीला व्यावसायिकतेचे स्वरूप दिल्यास मिळणाऱ्या नफ्यात अनेक पटीने वाढ होते. हेच सिध्द करून दाखवलय अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या विरगावच्या कल्पेश शिंदे या तरूणाने. कल्पेशने आपल्या ४२ एकर शेतीपैकी २२ एकरात सध्या जिरेनियम शेती केली असून यातून टनाला तब्बल १८०० ते २००० मिली तेलाचं उत्पादन घेऊन दाखवलय. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत तेलाचं सर्वाधिक उत्पादन मिळवणाऱ्या कल्पेशनं यासाठी योग्य नियोजन केलं असून महिन्याकाठी लाखो रूपयांच्या कमाईच साधन निर्माण केलयं.. चला तर पाहूया कल्पेशनं सुरू केलेल्या जिरेनियमच्या व्यावसायिक शेतीची यशोगाथा… (Girenium Farming Success Story)

RELATED ARTICLES

Most Popular