आजही राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर (Tur Bajar Bhav) तेजीत असल्याचे पाहायला मिळाले.

राज्यातील प्रमुख बाजार समिती असलेल्या अकोला बाजार समितीत आज लाल तुरीला उच्चांकी 10800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला

जालना बाजार समितीत पांढऱ्या तुरीला 10900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

कारंजा (अकोला) बाजार समितीत आज तुरीची 2200 क्विंटल आवक झाली. कमाल 10635 ते किमान 9000 तर सरासरी 10205 रू. प्रति क्विंटल दर मिळाला.

मलकापूर (बुलढाणा) बाजार समितीत आज तुरीची 3438 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10625 ते किमान 9025 तर सरासरी 9600 रूपये दर मिळाला.

मलकापूर (बुलढाणा) बाजार समितीत आज तुरीची 3438 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10625 ते किमान 9025 तर सरासरी 9600 रूपये दर मिळाला.

चाकूर (लातूर) बाजार समितीत आज तुरीची 44 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10601 ते किमान 10041 तर सरासरी 10401 रूपये दर मिळाला

हिंगोली बाजार समितीत आज तुरीची 660 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10600 ते किमान 9800 तर सरासरी 10200 रूपये दर मिळाला.

हिंगणघाट (वर्धा) बाजार समितीत आज तुरीची 4819 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10605 ते किमान 7800 तर सरासरी 8700 रूपये दर मिळाला.

रिसोड (वाशीम) बाजार समितीत आज तुरीची 2100 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10600 ते किमान 9540 तर सरासरी 10050 रूपये दर मिळाला.

नागपूर बाजार समितीत आज तुरीची 5441 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10555 ते किमान 9000 तर सरासरी 10166 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला.

राज्यातील उर्वरित बाजार समित्यांमध्ये काही निवडक बाजार समित्या वगळता तुरीचे दर १०००० ते १०५०० रूपये प्रति क्विंटलच्या दरम्यान कायम आहे.