थंडीच्या दिवसात कोंबड्यांची विशेष काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर | Poultry Care in Winter Season

किसानवाणी | थंडीच्या दिवसात कोंबड्यांची विशेष काळजी (Poultry Care in Winter) घेणे आवश्यक असते. या काळात कोंबड्यांचे शरीराचे तापमान टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, त्यांच्या प्रजनन आणि अंडी उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात कोंबड्यांचे आहार, पाणी तसेच शेडमधील व्यवस्थापनाची खालील प्रमाणे काळजी घ्यावी. Poultry Care in Winter आहार व्यवस्थापनथंडीच्या दिवसात कोंबड्याना संतुलित आहार द्यावा. … Continue reading थंडीच्या दिवसात कोंबड्यांची विशेष काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर | Poultry Care in Winter Season