अर्थसंकल्प 2024 मधून शेतकऱ्यांच्या पदरात काय? जाणून घ्या.. | Agriculture Budget 2024

किसानवाणी | अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) यांनी आज मोदी सरकारच्या (Modi Govt) दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या घोषणा होणार? या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला (Agriculture Budget 2024) नेमकं काय मिळणार याकडं शेतकऱ्यांचं लक्ष होतं. चला तर जाणून घेऊया या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळालं यासंदर्भात…  … Continue reading अर्थसंकल्प 2024 मधून शेतकऱ्यांच्या पदरात काय? जाणून घ्या.. | Agriculture Budget 2024