वर्ग-2 च्या जमिनींचे वर्ग-1 मध्ये रुपांतर कसे करायचे? जाणून घ्या या प्रक्रियेविषयी सविस्तर.. Land Rule

वर्ग-2 च्या जमिनींचे वर्ग-1 मध्ये रुपांतर कसे करायचे? यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा? नजराणा किती लागतो? याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत. वर्ग-1 आणि वर्ग-2 ची जमीन म्हणजे काय? सातबारा उताऱ्यावर तुमची जमीन कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत येते, ते नमूद केलेले असते. – भोगवटादार वर्ग-1 या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचे हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, … Continue reading वर्ग-2 च्या जमिनींचे वर्ग-1 मध्ये रुपांतर कसे करायचे? जाणून घ्या या प्रक्रियेविषयी सविस्तर.. Land Rule