‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? Namo Shetkari Mahasanman Fund Scheme
किसानवाणी | केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ (Namo Shetkari Mahasanman Fund Scheme) राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केली. केंद्र सरकारच्या PM Kisan योजनेच्या धर्तीवर आखण्यात आलेली ही योजना नेमकी काय आहे? या योजनेसंदर्भातील काही महत्वाच्या बाबींविषयी आपण जाणून घेणार आहोत… … Read more