राज्यात उन्हाचा पारा 35 अंश पार; तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता Maharashtra Weather Update
किसानवाणी | राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक ठिकाणी तापमान पस्तिशी पार गेले असून, उन्हाचा चटका वाढत आहे. मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने (Maharashtra Weather Update) राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. राज्यातील तापमान वाढतेय नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरातील … Read more