बातम्या
-
शेतकऱ्यांनी फळपीक उत्पादन, निर्यात प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन | MAGNET Project
किसानवाणी | देशात महाराष्ट्र फळे व भाजीपाला उत्पादनात आणि निर्यातीत आघाडीवर आहे. मात्र काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे उत्पादित शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर होते. हे नुकसान टाळून जास्तीत जास्त शेतीमाल निर्यात करण्याच्या उद्देशाने मूल्यसाखळी विकसित होण्यासाठी मॅग्नेट प्रकल्प (MAGNET Project) राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध फळपिकांच्या उत्पादन ते निर्यात प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय प्रकल्प संचालक राजेंद्र महाजन…
Read More » -
सोयाबीन-कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या | Soybean Kapus Anudan
किसानवाणी | सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना २१ ऑगस्टपासून त्यांच्या खात्यावर अनुदान मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे सरकार या अनुदानाचं वाटप नेमकं कधी करणार आणि कोणत्या तारखेपासून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी विलंब लागणार अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. सध्या सोयाबीन-कापूस अनुदान योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य सरकारने…
Read More » -
Vihir Anudan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सिंचन विहिरीच्या अनुदानात वाढ; जाणून घ्या किती मिळणार अनुदान!
किसानवाणी | राज्यातील शेतकऱ्यांना आता सिंचन विहिरीसाठी अधिकचे अनुदान (Subsidy) दिले जाणार आहे. शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी सरकार वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असून यासाठी विविध योजना देखील राबवत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) देखील अशीच एक महत्वाकांक्षी योजना (Vihir Anudan Yojana) आहे. या योजने अंतर्गत शेतकर्यांना सिंचन विहिरीसाठी अनुदान (Vihir Anudan Yojana) दिले जाते.…
Read More » -
नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान; लगेच पूर्ण करा ‘ही’ प्रक्रिया
किसानवाणी | नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे ५० हजार रुपये देण्याची प्रक्रिया सहकार आयुक्तालयाद्वारे सुरू करण्यात आली आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन योजने अंतर्गत ३३ हजार शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी २०१९ मध्ये पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकार आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. तर, सर्व…
Read More » -
बाजारात आला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; पेट्रोल-डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत काय होणार फायदे? | Electric Tractor for farming
आता लवकरच शेतकर्यांना शेतात परवडणाऱ्या दरात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) मिळतील. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त शेतकर्यांसाठी यामुळे दिलासा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) बाजारात उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकर्यांचा खर्च निश्चितच कमी होईल आणि त्यांचे उत्पन्नही वाढेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) थोडे महाग आहेत, परंतु…
Read More » -
द. आशियात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान, महाराष्ट्राची स्थिती काय? जाणून घ्या! Rain Forecast 2024
पुणे | भारत आणि दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांश भागात यंदाच्या मॉन्सून हंगामामध्ये (जून ते सप्टेंबर) सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ‘साउथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरम’तर्फे (सॅस्कॉफ) हे पूर्वानुमान वर्तविण्यात आले आहे. दक्षिण आशियाच्या अति उत्तरेकडील भाग, पूर्व आणि उत्तर-पूर्व भागात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता सॅस्कॉफ ने वर्तवली आहे. २०२३ मधील मॉन्सूनच्या पावसाचा आढावा आणि पुढील हंगामातील (२०२४) अंदाज…
Read More » -
बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय; जाणून घ्या सविस्तर | Bamboo Cultivation Govt. Scheme
किसानवाणी | अटल बांबू समृद्धी योजनेतून आता शेतकऱ्यांना उती संवर्धित (टिश्यू कल्चर) बांबू रोपे पुरवठा व देखभालीसाठी अनुदान देण्याचा निर्णय (Bamboo Cultivation Govt. Scheme) घेण्यात आलाय. राज्य सरकारच्या नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे राज्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पुर्वीच्या शासन निर्णयानुसार या योजनेत शेतकऱ्यांना बांबू रोपे पुरवठा करण्याचा तरतूद होती. या योजनेत सुधारणा…
Read More » -
लसणाच्या दरात तेजी, 10 किलो लसूणाला 2800 रूपयांचा दर; भाव वाढण्याचं कारण काय? | Garlic Price
किसानवाणी | Garlic Price : लसणाच्या दरात झपाट्याने वाढ सुरूच आहे. भुवनेश्वरच्या (Bhubaneswar) बाजारात लसणाचे दर (Garlic Price) हे 400 रुपये किलोवर पोहोचले आहेत. तर महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये लसूणाचे दर सध्या 1000 ते 2800 रूपये प्रति दहा किलोवर पोहचले आहेत. अनेक भागात लसणाच्या पिकाचं मोठं नुकसान झाल्याने लसणाच्या दरात वाढ होत आहे. दरम्यान, या महिन्यात किंमती कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात…
Read More » -
पीएम किसान योजनेसंदर्भात मोठी अपडेट! आता फक्त ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार 6000 रुपये! PM Kisan Nidhi Yojana
किसानवाणी | देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजना राबवली जाते. या योजने अंतर्गत शासनाकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये दिले जातात, मात्र या रकमेचा लाभ पात्र शेतकरी कशाप्रकारे घेतात, याची माहिती शासनाला मिळत नाही. यामुळेच सरकारने आता सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत. पीएम किसानच्या सर्व लाभार्थ्यांना किसान…
Read More » -
नॅनो डीएपी खत म्हणजे काय? त्याचा कृषी क्षेत्रात कसा फायदा होणार? NANO DAP Fertilizer
किसानवाणी | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी (१ फेब्रुवारी) अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सर्व कृषी हवामान विभागांमधील विविध पिकांवर नॅनो डीएपी (NANO DAP Fertilizer) वापर करण्याची घोषणा केली. “नॅनो युरियाचा यशस्वी अवलंब केल्यानंतर, विविध पिकांवर नॅनो डीएपीचा वापर सर्व कृषी-हवामान झोनमध्ये विस्तारित केला जाईल,” असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. डीएपी आणि नॅनो डीएपी खतातील फरक काय? NANO DAP Fertilizer डीएपी किंवा डाय-अमोनियम…
Read More »