शेती तंत्रज्ञान
-
शेतकऱ्यांनी फळपीक उत्पादन, निर्यात प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन | MAGNET Project
किसानवाणी | देशात महाराष्ट्र फळे व भाजीपाला उत्पादनात आणि निर्यातीत आघाडीवर आहे. मात्र काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे उत्पादित शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर होते. हे नुकसान टाळून जास्तीत जास्त शेतीमाल निर्यात करण्याच्या उद्देशाने मूल्यसाखळी विकसित होण्यासाठी मॅग्नेट प्रकल्प (MAGNET Project) राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध फळपिकांच्या उत्पादन ते निर्यात प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय प्रकल्प संचालक राजेंद्र महाजन…
Read More » -
शेती कामासाठी उपयुक्त टॉप 10 रोटाव्हेटर (ट्रॅक्टर चलित) कोणते? जाणून घ्या.. Top 10 Rotavator for Farming
खरीप हंगाम जवळ येत आहे आणि शेतकऱ्यांना शेतीची पेरणीपूर्व मशागत लवकरच सुरू करावी लागणार आहे. यासाठी अनेक शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसाठी आधुनिक रोटाव्हेटर खरेदी करण्याचा विचार करत असतील. रोटाव्हेटर हे ट्रॅक्टरला जोडून चालवले जाणारे कृषी यंत्र आहे जे शेतीची जमीन तयार करण्यासाठी वापरले जाते. हे माती मुरुड करून, समतल करून आणि हवा-पाणी व्यवस्थापन सुधारून जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करते. जर तुम्हीही…
Read More » -
कमी भांडवलात घरच्या घरी करा केळी चिप्स व्यवसाय, बाजारात आहे मोठी मागणी; जाणून घ्या संपूर्ण माहिती | Banana Wafers Small Scale Industry
डॉ. शहाजी कदम, डॉ. शिवम साळुंके Banana Wafers Small Scale Industry : जागतिक क्रमवारीत केळी उत्पादनात भारताचा क्रमांक पहिला असून, एकूण जागतिक उत्पादनाच्या २५ टक्के उत्पादन होते. राष्ट्रीय स्तरावर एकूण ५.२० दशलक्ष टनांसह महाराष्ट्राचा केळी उत्पादनात तमिळनाडू, गुजरातनंतर तिसरा क्रमांक लागतो. भारतात एकूण उत्पादित केळीच्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक वापर ताजे फळ म्हणून केला जातो. ४ ते ५ टक्के केळीवर प्रक्रिया केली…
Read More » -
पूर्ण विचारांती करा बांबू शेती | Bamboo Farming
विजय बोराडे:बांबू लागवड वाढलेल्या परिसरात त्यावर आधारित उद्योग नसल्यामुळे एकतर बांबूला विक्रीसाठी मोजकेच पर्याय आहेत, मागणीही कमीच असल्याने पर्यायाने अपेक्षित दर देखील मिळताना दिसत नाही बांबू लागवड ते बाजारपेठेपर्यंतची निरीक्षणे बांबू लागवड तंत्रज्ञान, जातीची निवड या बाबत फारसे संशोधन आपल्या देशात, राज्यात झालेले नाही. बांबू बेटाचे आयुष्य मोठे आहे, दरवर्षी नियमित उत्पन्न घ्यायचे असल्यास परिपक्व बांबूचं काढले पाहिजे. परंतु शेतकरी…
Read More » -
बाजारात आला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; पेट्रोल-डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत काय होणार फायदे? | Electric Tractor for farming
आता लवकरच शेतकर्यांना शेतात परवडणाऱ्या दरात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) मिळतील. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त शेतकर्यांसाठी यामुळे दिलासा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) बाजारात उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकर्यांचा खर्च निश्चितच कमी होईल आणि त्यांचे उत्पन्नही वाढेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) थोडे महाग आहेत, परंतु…
Read More » -
कोथिंबीरीपेक्षा धण्यात जास्त नफा, अशी करा लागवड | Cultivation of Coriander Seeds
किसानवाणी | मसाला बियाण्यांच्या पिकांमध्ये मेथी, सोप, धणे, शेपू, ओवा, जिरे, सोवा, काळेजिरे, अनिसे, कसुरी मेथी ही काही महत्वाची मसाला बियाणे पिके आहेत. भारतात जवळपास 19 मसाला बिया पिके घेतली जातात. परंतु तुलनात्मकदृष्ट्या त्यांचे क्षेत्र कमी असल्याने ही दुय्यम पिकात मोडली जातात. वरील मसाला बियाणे पिकातील धणे हे महत्वाचे पीक असून अॅपिअसी कुटुंबातील आहे. धणे किंवा कोथींबीर या पिकांना भारतात…
Read More » -
नॅनो डीएपी खत म्हणजे काय? त्याचा कृषी क्षेत्रात कसा फायदा होणार? NANO DAP Fertilizer
किसानवाणी | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी (१ फेब्रुवारी) अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सर्व कृषी हवामान विभागांमधील विविध पिकांवर नॅनो डीएपी (NANO DAP Fertilizer) वापर करण्याची घोषणा केली. “नॅनो युरियाचा यशस्वी अवलंब केल्यानंतर, विविध पिकांवर नॅनो डीएपीचा वापर सर्व कृषी-हवामान झोनमध्ये विस्तारित केला जाईल,” असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. डीएपी आणि नॅनो डीएपी खतातील फरक काय? NANO DAP Fertilizer डीएपी किंवा डाय-अमोनियम…
Read More » -
शेतकऱ्यांना 3 महिन्यात लखपती करणारी ‘चिया शेती’; जाणून घ्या सविस्तर | Chia farming
चिया ही एक औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव साल्विया हिस्पॅनिका आहे. चिया पिकाला (Chia farming) सुपर फूड मानले जाते. हे प्रामुख्याने फुलांचे रोप आहे. चिया हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील आहे. गेल्या काही वर्षापासून चिया पिकाची लागवड भारतात होत आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर आणि नीमच जिल्ह्यासह इतर काही भागांत शेतकरी त्याची लागवड करतात. हळूहळू त्याचा विस्तार इतर…
Read More » -
Mini Tractor Subsidy 2024 : बचत गटांनी अनुदानावरील मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज करावेत
किसानवाणी | राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने २०२३-२४ अनुसूचित जाती व नवबौद्व घटकातील नोंदणीकृत बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार असून, जिल्ह्यातील इच्छुक व नोंदणीकृत स्वयंसाह्यता बचत गटांनी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे. Mini Tractor Subsidy 2024 अनुसूचित जाती व नवबौद्ध…
Read More » -
आपल्या शेत जमिनीची जलधारण क्षमता कशी तपासायची? How to check water holding capacity of soil
किसानवाणी | शेतकऱ्यांना जमिनीत सेंद्रीय घटकांच्या वापराद्वारे जलधारण क्षमता वाढवण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गावोगावी घेण्यात येणाऱ्या सर्व पिकांच्या शेती शाळेच्या अभ्यासक्रमात जलधारण क्षमता तपासणी हा लघु प्रयोग समाविष्ट करण्यात आला आहे. चला तर पाहूया सातारा जिल्ह्यातील निसराळे गावात घेण्यात येत असलेल्या ऊस पिकाच्या शेती शाळेतील हा जमिनीची जलधारण क्षमता तपासणी…
Read More »