योजना

  • Award for Farmers

    राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिले जाणारे विविध पुरस्कार & त्यांचे स्वरूप जाणून घ्या | Award for Farmers

    किसानवाणी | महाराष्ट्र सरकार दरवर्षी शेती व संलग्न क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थांना विविध पुरस्काराने गौरवते. राज्यसरकारच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत. १) डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार (संख्या १) पुरस्कार सुरु वर्ष सन: २०००-२००१कृषी क्षेत्रातील कृषी विस्तार, कृषी प्रक्रीया, निर्यात, कृषी उत्पादन, पीक फेरबदल, कृषी उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादीमध्ये अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील कोणत्याही एका शेतकऱ्यास अथवा…

    Read More »
  • Pradhan Mantri JI-VAN Yojana 

    ‘प्रधानमंत्री जी-वन’ योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतातील अवशेषांपासून मिळेल फायदेशीर उत्पन्न! Pradhan Mantri JI-VAN Yojana 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय (Pradhan Mantri JI-VAN Yojana) मंत्रिमंडळाने सुधारित प्रधानमंत्री जी-वन योजनेला मंजूरी दिली. जैव-इंधनाच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडींबाबत ताळमेळ राखण्यासाठी आणि अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ही योजना (Pradhan Mantri JI-VAN Yojana) असून याद्वारे शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीच्या अवशेषांसाठी (Agriculture Residue) फायदेशीर उत्पन्न सुद्धा मिळणार आहे. किसानवाणी | प्रधानमंत्री जी-वन योजना (Pradhan Mantri JI-VAN Yojana) देशाच्या…

    Read More »
  • Poultry Farming Government Schemes

    कुक्कुटपालन व्यवसायासाठी 5 लाखांचे अनुदान, इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन | Poultry Farming Government Schemes

    किसानवाणी | कोल्हापूर जिल्ह्यात कुक्कुटपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. या उद्देशानेच जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यात येणार आहे. परसातील कुक्कुटपालनास प्रोत्साहन देत ही प्रक्रिया रोजगारक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सध्यस्थितीत मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र असलेला करवीर तालुका वगळून ही योजना राबवली जाणार आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम.ए.शेजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार,…

    Read More »
  • Vihir Anudan Yojana

    Vihir Anudan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सिंचन विहिरीच्या अनुदानात वाढ; जाणून घ्या किती मिळणार अनुदान!

    किसानवाणी | राज्यातील शेतकऱ्यांना आता सिंचन विहिरीसाठी अधिकचे अनुदान (Subsidy) दिले जाणार आहे. शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी सरकार वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असून यासाठी विविध योजना देखील राबवत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) देखील अशीच एक महत्वाकांक्षी योजना (Vihir Anudan Yojana) आहे. या योजने अंतर्गत शेतकर्‍यांना सिंचन विहिरीसाठी अनुदान (Vihir Anudan Yojana) दिले जाते.…

    Read More »
  • Tractor Subsidy Scheme

    शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 90 टक्क्यापर्यंत अनुदान देणाऱ्या योजना, जाणून घ्या सविस्तर | Tractor Subsidy Scheme

    किसानवाणी | भारत हा कृषीप्रधान देश असून देशातील सुमारे 60% लोकसंख्या शेती व्यवसायात गुंतलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून भारतीय शेतकऱ्यांना वेळोवेळी अनुदान दिले जाते. शेतकर्‍यांना ट्रॅक्टर, बियाणे अनुदान, खत अनुदान, कृषी उपकरण अनुदान, सौरऊर्जा अनुदान, सिंचन उपकरण अनुदान, रोख अनुदान, वीज अनुदान, साखर खरेदी अनुदान, ऊस पेमेंट सबसिडी आदी अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बळकट करणे हा अनुदान…

    Read More »
  • Agriculture Subsidy

    नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान; लगेच पूर्ण करा ‘ही’ प्रक्रिया

    किसानवाणी | नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे ५० हजार रुपये देण्याची प्रक्रिया सहकार आयुक्तालयाद्वारे सुरू करण्यात आली आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन योजने अंतर्गत ३३ हजार शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी २०१९ मध्ये पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकार आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. तर, सर्व…

    Read More »
  • Poultry Farm Subsidy 2024

    कुक्कुटपालन व्यवसायासाठी 10 लाखापर्यंत अनुदान; येथे करा ऑनलाइन अर्ज | Poultry Farm Subsidy 2024

    ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म (Poultry Farm Subsidy 2024) उघडण्यासाठी केंद्र सरकार 50 टक्के अनुदान देते. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ कसा मिळवायचा, यासाठी यासाठी कोण पात्र आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे माहित नसते. आज आपण याबद्दलच जाणून घेऊया… Poultry Farm Subsidy 2024 केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याअंतर्गत राष्ट्रीय पाळीव पशू कार्यक्रम राबवण्यात येतो. केंद्र सरकारने…

    Read More »
  • Top 10 Rotavator for Farming

    शेती कामासाठी उपयुक्त टॉप 10 रोटाव्हेटर (ट्रॅक्टर चलित) कोणते? जाणून घ्या.. Top 10 Rotavator for Farming

    खरीप हंगाम जवळ येत आहे आणि शेतकऱ्यांना शेतीची पेरणीपूर्व मशागत लवकरच सुरू करावी लागणार आहे. यासाठी अनेक शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसाठी आधुनिक रोटाव्हेटर खरेदी करण्याचा विचार करत असतील. रोटाव्हेटर हे ट्रॅक्टरला जोडून चालवले जाणारे कृषी यंत्र आहे जे शेतीची जमीन तयार करण्यासाठी वापरले जाते. हे माती मुरुड करून, समतल करून आणि हवा-पाणी व्यवस्थापन सुधारून जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करते. जर तुम्हीही…

    Read More »
  • PM Kisan Nidhi Yojana

    पीएम किसान योजनेसंदर्भात मोठी अपडेट! आता फक्त ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार 6000 रुपये! PM Kisan Nidhi Yojana

    किसानवाणी | देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजना राबवली जाते. या योजने अंतर्गत शासनाकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये दिले जातात, मात्र या रकमेचा लाभ पात्र शेतकरी कशाप्रकारे घेतात, याची माहिती शासनाला मिळत नाही. यामुळेच सरकारने आता सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत. पीएम किसानच्या सर्व लाभार्थ्यांना किसान…

    Read More »
  • शेतमालाचं निर्यातदार होऊन मिळवा परकीय चलन, राज्याचं पणन महामंडळ देतंय प्रशिक्षण.. वाचा सविस्तर | Agri Exporter

    किसानवाणी | राज्यात फळ पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अनेक शेतकरी निर्यातक्षम फळांचे उत्पादन घेतात. त्यामुळे या फळांच्या निर्यातीसाठी (Agri Exporter) राज्य सरकारच्या पणन महामंडळाने शेतमाल निर्यातदार घडवण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी पणन महामंडळाकडून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाच दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. प्रशिक्षणाचा उद्देश (Agri Exporter Panan Corporation Provides Training) शेतमालाची निर्यात (Agri Exporter) वाढवण्यासाठी नवीन…

    Read More »
Back to top button