बाजारभाव

  • Tur Market 1st May 2024

    तुरीला मिळतोय ११ हजारांच्या पुढे भाव; दरातील तेजी टिकून | Tur Market 1st May 2024

    मुंबई | देशातील बहुतांशी बाजारात तुरीच्या भावातील तेजी टिकून आहे. तुरीचा भाव सरासरी ११ हजारांच्या पुढे आहे. यामध्ये जूनपर्यंत काही प्रमाणात चढ-उतार राहू शकतात. त्यानंतर मात्र सणासुदीच्यामुळे दराला आणखी आधार मिळू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. सध्या तुरीची सरासरी भावपातळी १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. कमाल भाव १२ हजारांच्या दरम्यान आहेत.…

    Read More »
  • Harbhara Bajar Bhav 2024

    Harbhara Bajar Bhav 2024 : राज्यात नवीन हरभऱ्याची आवक सुरु; क्विंटलला मिळतोय ‘इतका’ दर

    किसानवाणी | सध्याच्या घडीला राज्यातील बाजार समित्यांमध्ये कडधान्याच्या विशेषतः तुरीचे दर चांगलेच तेजीत आहेत. काही मोजक्या बाजार समित्या वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर 10 हजारचा टप्पा पार करून गेलेत. अशातच आता कर्नाटकसह महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये नवीन हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. Harbhara Bajar Bhav 2024 आवक होणाऱ्या नवीन हरभऱ्याला राज्यात सध्या 5,700 ते 6,200 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास…

    Read More »
  • तुरीची 11 हजाराकडे वाटचाल! पहा आजचे राज्यातील बाजारभाव! Tur Bajarbhav 2024

    किसानवाणी | राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात (Tur Bajarbhav 2024) वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळाला आहे. आज जालना बाजार समितीत तूर दराने 11 हजार पर्यंत मजली मारली. येथे आज पांढऱ्या तुरीला कमाल 10799 रुपये तर लाल तुरीला कमाल 10412 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. महिनाभरापूर्वी 8000 ते 9000 रुपये प्रति क्विंटल विकल्या जाणाऱ्या तुर…

    Read More »
  • भारतीय अंड्याला जागतिक बाजारात मागणी वाढली; पण दर वाढतील का? जाणून घ्या.. | Eggs Market

    किसानवाणी | नवीन वर्षाची सुरवात झाली आणि जानेवारी मध्येच अंडी दरात सुधारणा झाल्याचे पहायला मिळाले. अंडी दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र तुलनेनं अंडी उत्पादन वाढल्यानं दर पुन्हा नरमल्याचे चित्र पहायला मिळाले होते. आता मात्र टर्की देशाकडून अंडी निर्यात (Egg Export) घटल्याने त्याचा फायदा भारताला (Eggs Market) होणार असून अंडी निर्यातीची चांगली संधी निर्माण झाली आहे.…

    Read More »
Back to top button