सौंदर्य स्पर्धा गाजवणाऱ्या सौंदर्यवतीची दुग्धव्यवसायात भरारी; विनामजूर गोठा सांभाळत करते लाखोंची कमाई | Dairy Farming Success Story

किसानवाणी | मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर मिळेल त्या कामात समाधान मानून यश मिळवता येतं. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या अब्दुल-लाट येथील पूनम पाटील आणि संदीप पाटील या दांपत्याने हेच सिध्द करून दाखवलय. स्वतःची शेती नसताना देखील या दांपत्याने बावीस जनावरांचा सांभाळ करत दुग्ध व्यवसायातून आपली आर्थिक उन्नती साधलीय. आज आपण त्यांच्याच दुग्ध … Read more

कुक्कुटपालन व्यवसायासाठी 10 लाखापर्यंत अनुदान; येथे करा ऑनलाइन अर्ज | Poultry Farm Subsidy 2024

ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म (Poultry Farm Subsidy 2024) उघडण्यासाठी केंद्र सरकार 50 टक्के अनुदान देते. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ कसा मिळवायचा, यासाठी यासाठी कोण पात्र आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे माहित नसते. आज आपण याबद्दलच जाणून घेऊया… Poultry Farm Subsidy 2024 केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याअंतर्गत राष्ट्रीय पाळीव पशू … Read more

Poultry Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक, जाणून घ्या सविस्तर

डॉ. मुकुंद कदम, डॉ. दर्शना भैसारे, डॉ.अर्चना कदम Poultry Farming : ग्रामीण भागात उपजीविकेमध्ये कुक्कुटपालन हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय आहे. हवामानातील बदलाचे परिणाम कुक्कुटपालन क्षेत्रामध्येही दिसत आहेत. या बदलांमुळे अंडी, चिकन उत्पादनावर परिणाम होत आहे. कुक्कुटपालनात सर्वाधिक खर्च हा खाद्यावर होतो. हे खाद्य मका, सोयाबीनपासून तयार केले जाते. हवामानातील बदलामुळे अनेक ठिकाणी मका व सोयाबीन उत्पादनात … Read more

विना परवानगी मत्स्य शेती केल्यास 3 वर्षाची शिक्षा.. उच्च न्यायालयाचा आदेश! Fish Farming

किसानवाणी | आपल्याकडे बहुतांशी शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध आणि मत्स्यपालन व्यवसाय करतात. शेतीसोबतच या व्यवसायांमधून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असतो. मात्र आता मद्रास उच्च न्यायालयाने एका केसचा निकाल देताना, तामिळनाडूतील अवैध मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे फिश फार्म (Fish Farming) सहा आठवड्याच्या आत बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. शेततळ्यांवर कारवाईचे आदेश : (Madras High … Read more

थंडीच्या दिवसात कोंबड्यांची विशेष काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर | Poultry Care in Winter Season

किसानवाणी | थंडीच्या दिवसात कोंबड्यांची विशेष काळजी (Poultry Care in Winter) घेणे आवश्यक असते. या काळात कोंबड्यांचे शरीराचे तापमान टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, त्यांच्या प्रजनन आणि अंडी उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात कोंबड्यांचे आहार, पाणी तसेच शेडमधील व्यवस्थापनाची खालील प्रमाणे काळजी घ्यावी. Poultry Care in Winter आहार व्यवस्थापनथंडीच्या दिवसात कोंबड्याना संतुलित आहार द्यावा. … Read more