कॅलस बायोटेक रोपांमुळे शेतकऱ्यांना मोठी संधी; एक्सपोर्ट मार्केटमध्ये मिळतो चांगला दर |Callus Biotech Plants
किसानवाणी : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना कॅलस बायोटेक रोपांची (Callus Biotech Plants) मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. विशेषतः फळबाग, भाजीपाला, औषधी वनस्पती तसेच निर्यातक्षम पिकांसाठी या रोपांचा वापर वाढला आहे. पारंपरिक रोपांच्या तुलनेत बायोटेक पद्धतीने तयार केलेली रोपे अधिक दर्जेदार, रोगमुक्त आणि एकसारखी वाढ देणारी असल्याने शेतकरी याकडे आकर्षित होत आहेत. याच … Read more