Tuesday, September 26, 2023
Homeव्हीडीओआपल्या शेत जमिनीची जलधारण क्षमता कशी तपासायची? How to check water holding...

आपल्या शेत जमिनीची जलधारण क्षमता कशी तपासायची? How to check water holding capacity of soil

किसानवाणी | शेतकऱ्यांना जमिनीत सेंद्रीय घटकांच्या वापराद्वारे जलधारण क्षमता वाढवण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गावोगावी घेण्यात येणाऱ्या सर्व पिकांच्या शेती शाळेच्या अभ्यासक्रमात जलधारण क्षमता तपासणी हा लघु प्रयोग समाविष्ट करण्यात आला आहे. चला तर पाहूया सातारा जिल्ह्यातील निसराळे गावात घेण्यात येत असलेल्या ऊस पिकाच्या शेती शाळेतील हा जमिनीची जलधारण क्षमता तपासणी प्रयोग.. (How to check water holding capacity of soil)

RELATED ARTICLES

Most Popular