यशोगाथाव्हीडीओ

दुष्काळी जत तालुक्यात सफरचंदाची यशस्वी शेती | Successful apple cultivation in drought areas

किसानवाणी | नमस्कार शेतकरी बंधूनो, जर तुम्हाला सांगितलं की, थंड हवेच्या प्रदेशात येणारं सफरचंदाचं पीक महाराष्ट्रातील जतसारख्या दुष्काळी भागात देखील घेता येणं शक्य आहे? तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.! हो ना..? कदाचित यावर विश्वास देखील बसणार नाही..! पण शेतकरी बंधूनो हे अगदी खरं आहे..! म्हणूनच आज आम्ही आपल्याला दुष्काळी जत तालुक्यातल्या सफरचंद शेतीची सफर घडवणार आहोत.. चला तर पाहूया सफरचंद शेतीचा हा अनोखा प्रयोग.. 

Back to top button