शेती तंत्रज्ञानव्हीडीओ
शेवगा पानांच्या पावडर पासून लाखो रूपयांची कमाई; परदेशात मोठी मागणी | Moringa leaf Powder
किसानवाणी | नमस्कार शेतकरी बंधूनो.. तुम्हाला माहिती आहे का? शेवगा पावडरच्या उत्पादनातून तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून लाखो रूपयांची कमाई करू शकता. हो आंतराष्ट्रीय बाजारपेठेतून.. कारण शेवगा पानांच्या पावडरीतील पौष्टिक गुणधर्मांमुळं… जागतिक बाजारपेठेत तिची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. हीच बाब ध्यानात घेत केंद्र सरकारनं 29 डिसेंबर 2020 पासून सरकारी पातळीवर शेवगा पावडरीच्या (Moringa leaf Powder) निर्यातीला सुरूवात केलीय. सरकारी पातळीवर याची दखल अलीकडे घेतली गेली असली तरी शेवगा पानांच्या पावडरची निर्यात मागील दोन दशकांपासून सुरू असल्याचं दिसून येतयं. आज आपण याबाबत व्हीडीओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया…