गायरान जमीनीचा आपण वापर करू शकतो का? गायरान जमीन म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या…
किसानवाणी | गायरान जमीन हा शब्द अगदी लहानपणापासून आपण ऐकत आलोय. परंतु गायरान जमीन (Gayran land) म्हणजे नेमंक काय हे मात्र आपल्यापैकी बऱ्याचजणांना माहिती नाही. म्हणूनच आज आम्ही आपल्याला गायरान जमीन म्हणजे नेमकं काय आणि या जमीनीचा कोण वापर करू शकतं हे सांगणार आहोत.. चला तर जाणून घेऊया.. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 12 … Read more