ग्रामपंचायतींसाठी मोठी खुशखबर! १६ व्या वित्त आयोगातून महाराष्ट्राला ₹32,829 कोटींचा निधी | Maharashtra Rural Development
किसानवाणी : २०२६ ते २०३१ हा कालावधी भारताच्या ग्रामीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण देशाने २०३० पर्यंत शाश्वत विकासाची उद्दिष्टे (Maharashtra Rural Development) पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, तसेच ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास हा केंद्रस्थानी असणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या १६ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार महाराष्ट्र … Read more