शेजारच्या शेतकऱ्याने रस्ता अडवला? कायदेशीर मार्गाने हक्काचा रस्ता कसा मिळवाल? | Farmland Road Dispute

Farmland Road Dispute

किसानवाणी : शेतकऱ्यांसाठी शेतापर्यंत पोहोचण्याचा रस्ता ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. पेरणी, फवारणी, खत व्यवस्थापन, पीक काढणी तसेच शेतीमालाची वाहतूक यासाठी शेतरस्ता आवश्यक असतो. मात्र अनेक ठिकाणी शेतरस्त्यांवरून वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते. काही वेळा पूर्वापार वापरात असलेला रस्ता शेजारील शेतकरी अडवतात, तर काही शेतजमिनींना जाण्यासाठी कोणताही अधिकृत रस्ताच उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत संबंधित … Read more