पेट्रोल होणार स्वस्त? केंद्राचा मोठा निर्णय; इथेनॉल मिश्रित इंधनावरील कर पूर्ण माफ… | Ethanol Blended Petrol
किसानवाणी : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला असून त्याचे पडसाद भारतातील इंधन बाजारावरही उमटताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने ग्राहकांवरील आर्थिक भार वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत इथेनॉलचे (Ethanol Blended Petrol) प्रमाण अधिक असलेल्या पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क … Read more