ओपन शेतीत पॉलिहाऊसच्या भाज्या – शेतकऱ्यांसाठी नवी संधी की नवे आव्हान? | Open Farming Polyhouse Vegetables

Open Farming Polyhouse Vegetables

किसानवाणी : पॉलिहाऊस शेती ही आधुनिक शेतीपद्धती मानली जाते. नियंत्रित तापमान, आर्द्रता आणि वातावरणामुळे अनेक प्रकारच्या उच्च गुणवत्तेच्या भाज्यांचे उत्पादन पॉलिहाऊसमध्ये घेतले जाते. विशेषतः रंगीत ढोबळी मिरची, काकडी, चेरी टोमॅटो, लेट्यूस, ब्रोकोली, झुकिनी आणि इतर काही भाज्या या पॉलिहाऊसमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात. मात्र आता अनेक शेतकरी या भाज्या ओपन म्हणजेच खुल्या शेतीमध्ये (Open Farming … Read more