पावसाळ्यात गोगलगायीचा वाढता प्रादुर्भाव; या सोप्या उपायांनी वाचवा पिके | Monsoon Farming Snail Control

Monsoon Farming Snail Control

किसानवाणी : राज्यात अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला असून सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र (Monsoon Farming Snail Control) आणि मराठवाड्यातील काही भागांत सोयाबीन, कापूस, भाजीपाला तसेच इतर कोवळ्या पिकांमध्ये गोगलगायीमुळे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. योग्य वेळी नियंत्रण न केल्यास या किडीमुळे … Read more

करटोली लागवड ठरतेय फायदेशीर; जाणून घ्या संपूर्ण शेती तंत्रज्ञान | Kartoli Spine Gourd

Kartoli Spine Gourd

किसानवाणी : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारी करटोली (Kartoli Spine Gourd) ही पारंपरिक रानभाजी आता व्यावसायिक शेतीकडे वाटचाल करत आहे. औषधी गुणधर्म, पौष्टिक मूल्य आणि बाजारातील वाढती मागणी यामुळे करटोलीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. विशेषतः कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये करटोलीची नियोजनबद्ध पद्धतीने शेती केली जात असून, कमी खर्चात चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे … Read more

मुसळधार पावसाचा इशारा! कोकणातील शेतकऱ्यांनी तातडीने घ्या ‘ही’ काळजी; कृषी विभागाचा सल्ला.. | Konkan Agriculture Crop Advisory

Konkan Agriculture Crop Advisory

किसानवाणी : कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पीक सल्ला (Konkan Agriculture Crop Advisory) जारी केला असून आगामी काळात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध पिकांसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. विशेषतः नव्याने लागवड केलेल्या सुपारी व नारळाच्या रोपांचे तसेच आंबा आणि काजू कलमांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी … Read more

फायटोप्थोरा रोगाचा वाढता धोका; ‘गादीवाफा’ लागवड ठरते रामबाण उपाय | Phytophthora Disease

Phytophthora Disease

किसानवाणी : पावसाळ्यात अनेक भाजीपाला, फळबाग तसेच नगदी पिकांमध्ये फायटोप्थोरा (Phytophthora Disease) या बुरशीसदृश रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. हा रोग विशेषतः जास्त आर्द्रता, सतत ओलसर जमीन आणि पाण्याचा निचरा न होणाऱ्या शेतांमध्ये झपाट्याने वाढतो. त्यामुळे पिकांच्या मुळांवर, खोडावर आणि फळांवर गंभीर परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट येऊ शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी रोग नियंत्रणासाठी … Read more

दोडका पिकावर बुरशी की डावणी? जाणून ‘घ्या’ अचूक ओळख आणि नियंत्रणाचे उपाय… | Ridge Gourd Downy Mildew Fungal Disease

Ridge Gourd Downy Mildew Fungal Disease

दोडका हे भाजीपाला पिकांपैकी एक महत्त्वाचे पीक असून योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. मात्र पिकाच्या वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये बुरशीजन्य रोग आणि डावणी (Downy Mildew) (Ridge Gourd Downy Mildew Fungal Disease) रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते. त्यामुळे या रोगांची अचूक ओळख करून वेळेवर उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक … Read more

मिरची उत्पादकांसाठी फायदेशीर पर्याय; जाणून ‘ घ्या ‘ सिझेंटा 1085ची वैशिष्ट्ये |Chilli Farming Syngenta 1085

Chilli Farming Syngenta 1085

किसानवाणी : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये मिरची हे महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. बाजारपेठेत दर्जेदार आणि अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांना नेहमीच चांगली मागणी असते. अशा परिस्थितीत सिझेंटा 1085 (Chilli Farming Syngenta 1085) या मिरची वाणाकडे अनेक शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. उत्पादन क्षमता, फळांची गुणवत्ता, बाजारातील मागणी आणि आर्थिक परतावा या बाबींचा विचार करता या … Read more

वांग्याची शेती फायदेशीर का? जाणून ‘ घ्या ‘ सविस्तर माहिती |Brinjal Vegetable Farming

किसानवाणी : भारतातील भाजीपाला पिकांमध्ये वांग्याच्या पिकाला विशेष महत्त्व आहे. वर्षभर बाजारात मागणी असलेले हे पीक शेतकऱ्यांसाठी चांगल्या उत्पन्नाचे साधन ठरत आहे. कमी कालावधीत उत्पादन देणारे आणि तुलनेने कमी खर्चात घेता येणारे हे पीक असल्यामुळे अनेक शेतकरी आता पारंपरिक पिकांऐवजी वांग्याच्या शेतीकडे (Brinjal Vegetable Farming) वळताना दिसत आहेत. योग्य नियोजन, संतुलित खत व्यवस्थापन आणि रोग … Read more

वांगी पिकात येणाऱ्या समस्यांवर प्रभावी उपाय; शेतकऱ्यांनो जाणून ‘ घ्या ‘ संपूर्ण माहिती |Brinjal Farming

Brinjal Farming

किसानवाणी : वांग्याचे पीक हे भाजीपाला पिकांमध्ये महत्त्वाचे आणि अधिक उत्पादन देणारे पीक मानले जाते. राज्यातील अनेक शेतकरी वांग्याची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवत असतात. मात्र, उत्पादन वाढवण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असते. हवामानातील बदल, रोगराई, कीड प्रादुर्भाव, अन्नद्रव्यांची कमतरता आणि सिंचन व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे वांग्याच्या उत्पादनावर (Brinjal Farming) मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे … Read more

दोडका लागवडीत मिळवा अधिक उत्पादन; जाणून ‘ घ्या ‘ संपूर्ण व्यवस्थापन |Ridge Gourd Farming

Ridge Gourd Farming

किसानवाणी : दोडका हे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये घेतले जाणारे महत्त्वाचे भाजीपाला पीक (Ridge Gourd Farming) आहे. दोडक्याला बाजारात वर्षभर मागणी असते, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. योग्य नियोजन, हवामान, खत व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण याकडे लक्ष दिल्यास दोडका पिकातून चांगले उत्पादन मिळू शकते. दोडका हे उष्ण आणि दमट हवामानात चांगले वाढणारे … Read more

फक्त दिसायलाच नाही.. तर कमाईतही खास; जाणून ‘ घ्या ‘ रेड कॅबेज लागवडीची माहिती | Red Cabbage Farming

Red Cabbage Farming

किसानवाणी : तुम्ही हिरवा कोबी अनेकदा पाहिला असेल, पण लाल रंगाचा कोबी म्हणजेच रेड कॅबेज पाहिलाय का? आकर्षक रंग, पोषणमूल्ये आणि बाजारातील वाढती मागणी यामुळे रेड कॅबेज (Red Cabbage Farming) हे पीक सध्या अनेक शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पारंपरिक भाजीपाला पिकांपेक्षा वेगळा दिसणारा हा कोबी केवळ ग्राहकांनाच आकर्षित करत नाही, तर योग्य नियोजन केल्यास … Read more