ABHA Card: एका क्लिकवर मिळणार संपूर्ण आरोग्य माहिती जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
किसानवाणी : केंद्र सरकारने देशातील आरोग्य सेवा अधिक आधुनिक, सुलभ आणि डिजिटल करण्याच्या उद्देशाने आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA Card) योजना सुरू केली आहे. आजारपणाच्या काळात रुग्णालयात उपचारासाठी जाताना अनेकदा जुने वैद्यकीय अहवाल, डॉक्टरांच्या चिठ्ठ्या, तपासण्यांचे रिपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे सोबत बाळगावी लागतात. काही वेळा ही कागदपत्रे हरवतात किंवा गरजेच्या वेळी उपलब्ध होत नाहीत. … Read more