एकाच अर्जाव्दारे विविध सरकारी योजनांचा लाभ कसा घ्यावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर | Government Scheme
किसानवाणी | MahaDBT (महाDBT – अर्ज एक, योजना अनेक) ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची ऑनलाइन प्रणाली आहे. या पोर्टलद्वारे राज्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला, दिव्यांग व्यक्ती आणि इतर लाभार्थींना विविध शासकीय योजनांसाठी एकाच ठिकाणी अर्ज करता येतो. पूर्वी वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाऊन अर्ज करावा लागत असे, कागदपत्रांची पडताळणी करावी लागे आणि प्रक्रियेला बराच वेळ … Read more