अखेर संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल; अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट.. | Maharashtra Weather Update Orange Alert

Maharashtra Weather Update Orange Alert

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली (Maharashtra Weather Update Orange Alert) असून नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने अखेर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी (ता. २४) याबाबत अधिकृत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भातील उर्वरित भागही मॉन्सूनच्या कक्षेत आले … Read more

केरळमध्ये माॅन्सूनला उशीर; राज्यात कुठे पाऊस.. तर कुठे उष्णतेचा तडाका | Maharashtra Weather

Maharashtra Weather

किसानवाणी : माॅन्सून देशात सरासरी वेळेच्या आधी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वी व्यक्त केली होती. केरळमध्ये २६ मेच्या आसपास, म्हणजेच चार दिवस मागेपुढे माॅन्सून दाखल होईल असा अंदाज होता. मात्र, २६ मे उलटूनही माॅन्सून केरळमध्ये पोहोचलेला नसून त्याचा मुक्काम अद्याप श्रीलंकेजवळच कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी आता माॅन्सूनच्या (Maharashtra … Read more