पाण्याची किंमत किती असावी?; ठोक जलप्रशुल्क प्रस्तावावर ५ जूनपर्यंत हरकती मागवल्या… |Maharashtra Water Policy MWRRA

Maharashtra Water Policy MWRRA

किसानवाणी : राज्यातील पाणी वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या ठोक जलप्रशुल्काच्या दरांबाबत महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (Maharashtra Water Policy MWRRA) चौथ्या ठोक जलप्रशुल्क प्रस्तावाचा (२०२६-२९) मसुदा जनतेसाठी उपलब्ध करून दिला आहे. या मसुद्यामध्ये आगामी तीन वर्षांसाठी विविध क्षेत्रांतील पाणी वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या दरांबाबतचे निकष आणि प्रस्तावित शुल्क संरचना समाविष्ट करण्यात आली आहे. … Read more

भूमिहीन शेतमजुरांना मोठा दिलासा; सरकार देणार 2 ते 4 एकर जमीन | Maharashtra News Farm Land Distribution

Maharashtra News Farm Land Distribution

किसानवाणी : राज्यातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजुरांसाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत असून अशा कुटुंबांना दोन ते चार एकर जमीन देण्याची योजना (Maharashtra News Farm Land Distribution) राबविण्याची तयारी सुरू आहे. अनेक वर्षांपासून स्वतःची शेती नसल्यामुळे मजुरीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल … Read more