मूग-उडीद उत्पादकांसाठी मोठी बातमी! पीकस्पर्धेसाठी अर्ज करण्याचे फक्त ३ दिवस शिल्लक | Kharif Crop Competition

Kharif Crop Competition

किसानवाणी : राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी(Kharif Crop Competition)आणि अधिक उत्पादन देणाऱ्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत दरवर्षी राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते. खरीप हंगाम २०२६-२७ साठी अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांची पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून, त्याअंतर्गत मूग आणि उडीद पिकांच्या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे. त्यामुळे … Read more

Farm Loan Waiver | 1.05 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र; ई-केवायसी न केल्यास लाभ मिळणार नाही

Farm Loan Waiver

किसानवाणी : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ (Farm Loan Waiver) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील 1,276 गावांमधील एकूण 1 लाख 5 हजार 128 शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ 14 हजार 769 शेतकऱ्यांनी ई-केवायसी (आधार … Read more

कर्जमाफीच्या १७ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; तुमचे नाव आहे का? जिल्हानिहाय यादी पाहा | Farm Loan Waiver List

Farm Loan Waiver List

किसानवाणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Farm Loan Waiver List) राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे १७ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. लाभार्थी निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि अपात्र व्यक्तींना योजनेचा लाभ मिळू नये यासाठी केंद्रीय … Read more

Maharashtra Loan Waiver News 2026 | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीच्या यादीत नाव नसले तरी मिळणार लाभ – कृषिमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Loan Waiver News 2026

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची दिलासादायक माहिती समोर (Maharashtra Loan Waiver News 2026) आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे नाव प्रारंभी प्रसिद्ध झालेल्या कर्जमाफीच्या यादीत नसले तरी त्यांनी कोणतीही घाई किंवा चिंता करू नये, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्जमाफीच्या … Read more

कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! पुण्यातील 61,900 शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ | Farm Loan Waiver Pune

Farm Loan Waiver Pune

किसानवाणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे (Farm Loan Waiver Pune) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध; उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या पडताळणीनंतर जाहीर होणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची प्रगती झाली असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित ६१ हजार ९०० पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी गुरुवारी (२३ जुलै) अधिकृतरीत्या … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ५५३ शेतकऱ्यांना मिळणार थेट लाभ | Maharashtra Farm Loan Waiver Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme

Maharashtra Farm Loan Waiver Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची (Maharashtra Farm Loan Waiver Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme) प्रत्यक्ष अंमलबजावणी मंगळवार (२२ जुलै) पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पहिल्या टप्प्यातील ५५३ लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. … Read more

पीकविमा भरण्याची शेवटची संधी! ३१ जुलैपूर्वी करा अर्ज; अॅग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक | PM Crop Insurance Scheme PMFBY

PM Crop Insurance Scheme PMFBY

किसानवाणी : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे या उद्देशाने राज्यात २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित पंतप्रधान पीकविमा योजना ( PM Crop Insurance Scheme PMFBY) राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! ७.५ HP पर्यंतचे ₹४८ हजार कोटींचे जुने वीज बिल माफ; दिवसा १२ तास मोफत वीज | Maharashtra Farmers Agriculture Electricity Bill

Maharashtra Farmers Agriculture Electricity Bill

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कृषी वीज बिलासंदर्भात (Maharashtra Farmers Agriculture Electricity Bill) महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील ७.५ हॉर्स पॉवर (एचपी) पर्यंतच्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांचे तब्बल ४८ हजार कोटी रुपयांचे प्रलंबित जुने वीज बिल … Read more

शेतकरी कर्जमाफीचा मोठा अपडेट! २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा डेटा अपलोड; ₹२,१७२ कोटींची थकबाकी | Maharashtra Farm Loan Waiver FLRS Portal

Maharashtra Farm Loan Waiver FLRS Portal

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीककर्जमाफीची प्रक्रिया आता वेगाने पुढे जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील विविध बँकांनी थकीत पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या महाआयटी एफएलआरएस (Maharashtra Farm Loan Waiver FLRS Portal ) पोर्टलवर अपलोड केली असून, त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ८ शेतकऱ्यांकडे एकूण २ हजार १७२ कोटी … Read more

Forest Right Act | 1 लाखांहून अधिक वनहक्कधारकांना अजूनही मिळाला नाही Farmer ID; अनुदानासह अनेक योजनांवर परिणाम

Forest Right Act

किसानवाणी : राज्यातील वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना ‘शेतकरी ओळख क्रमांक’ अर्थात Farmer ID (Forest Right Act) देण्याचे काम अपेक्षित वेगाने होत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, एक लाखाहून अधिक वनहक्कधारक शेतकरी अद्याप ‘एफआयडी’पासून वंचित असून, भविष्यातील विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. क्षेत्रीय स्तरावरील समन्वयाचा अभाव, डिजिटल नोंदींची कमतरता तसेच तांत्रिक … Read more