Lek Ladki Yojana 2026 | मुलींना मिळणार ₹1.01 लाख; पात्रता, अर्ज प्रक्रिया जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती

Lek Ladki Yojana 2026

किसानवाणी : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणाला आर्थिक आधार मिळवून देणे आणि बालविवाहास आळा घालणे या उद्देशाने राबविण्यात येणारी लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana 2026) ही राज्यातील महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत पात्र मुलींना जन्मापासून ते १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत विविध टप्प्यांमध्ये एकूण ₹1,01,000 … Read more

Rajmata Jijau Yojna 2026 | महिला बचत गटांसाठी मोठी संधी! ₹1 मध्ये मिळणार सरकारी जमीन

Rajmata Jijau Yojna 2026

किसानवाणी : ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्याचवेळी राज्यातील शासकीय पडीक जमिनींचा उत्पादक वापर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना 2026’ (Rajmata Jijau Yojna 2026) लागू केली आहे. 19 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार महिला बचत गट, ग्रामसंघ आणि महिला सहकारी संस्थांना शासकीय पडीक … Read more

३० जूनची डेडलाइन हुकली! कर्जमाफी रखडल्याने पीककर्जाचा खोळंबा | Farm Loan Waiver Agriculture Loan Update

Farm Loan Waiver Agriculture Loan Update

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी (Farm Loan Waiver Agriculture Loan Update) अद्याप स्पष्ट न झाल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर मोठी अडचण निर्माण झाली आहे. सरकारने ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुदत उलटूनही अनेक शेतकऱ्यांची कर्जखाती ‘नील’ न झाल्याने त्यांना नवीन पीककर्ज मिळू शकलेले नाही. परिणामी राज्यातील अनेक … Read more

राज्यात १,११९ कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित; निकृष्ट बियाणे-खते विक्रेत्यांवर मोठी कारवाई | Maharashtra Agriculture Department

Maharashtra Agriculture Department

किसानवाणी : राज्यात निकृष्ट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कृषी विभागाने (Maharashtra Agriculture Department) व्यापक कारवाई सुरू ठेवली असून, गेल्या तीन महिन्यांत राज्यभरात १,११९ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील २७ कृषी निविष्ठा विक्रेत्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात आणि बनावट अथवा … Read more

कोकणात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता, IMD चा अंदाज | Maharashtra Weather IMD Weather Forecast

Maharashtra Weather IMD Weather Forecast

किसानवाणी : राज्यात मान्सूनचा प्रभाव पुन्हा वाढू लागला असून अनेक भागांत पावसाने हजेरी (Maharashtra Weather IMD Weather Forecast) लावण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असताना, कोकणात मात्र पुढील काही दिवस पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. याशिवाय विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम … Read more

७/१२ उताऱ्यांतील सर्वात मोठा घोटाळा! शेतकऱ्यांची फसवणूक, ४२४ बेकायदेशीर फेरफार प्रकरणे उघड | Satbara Scam 7/12 Land Record

Satbara Scam 712 Land Record

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यांमध्ये बेकायदेशीर फेरफार (Satbara Scam 7/12 Land Record) करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनींच्या नोंदींमध्ये विनापरवाना बदल करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची दखल विधानसभेत घेतली गेली असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे … Read more

लाडक्या बहिणींना पुन्हा ई-केवायसीची संधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिले स्पष्ट उत्तर… | Ladki Bahin Yojana eKYC Aditi Tatkare

Ladki Bahin Yojana eKYC Aditi Tatkare

किसानवाणी : राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana eKYC Aditi Tatkare) योजनेच्या संदर्भात ई-केवायसी प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाभार्थी महिलांचा योजनेचा लाभ थांबविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे … Read more

दुष्काळाचा मोठा इशारा ! राज्य सरकारने तातडीने ‘ही’ योजना लागू करावी; डॉ. लाखे पाटील यांची मागणी | Drought Management

Drought Management

किसानवाणी : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोणताही विलंब न करता राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना (Drought Management) तयार करून तिची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे माजी तज्ज्ञ सदस्य तसेच शिवसेना सचिव डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत … Read more

PM Kisan | ३० जूनपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा; अन्यथा पुढील हप्त्यांपासून वंचित राहण्याची शक्यता

PM Kisan

किसानवाणी : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण प्रक्रिया ३० जून २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेच्या आगामी हप्त्यांपासून वंचित राहावे लागू शकते, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे संबंधित … Read more

‘एल निनो’चं संकट; जलयुक्त शिवार अभियान २.० साठी १७० कोटी मंजूर, ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी ५ कोटी | Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0

Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0

किसानवाणी : राज्यात संभाव्य ‘एल निनो’च्या संकटामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मृद व जलसंधारण विभागाने ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ (Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, राज्यातील ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी … Read more