किसानवाणी | शेतकऱ्यांना जमिनीत सेंद्रीय घटकांच्या वापराद्वारे जलधारण क्षमता वाढवण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गावोगावी घेण्यात येणाऱ्या सर्व पिकांच्या शेती शाळेच्या अभ्यासक्रमात जलधारण क्षमता तपासणी हा लघु प्रयोग समाविष्ट करण्यात आला आहे. चला तर पाहूया सातारा जिल्ह्यातील निसराळे गावात घेण्यात येत असलेल्या ऊस पिकाच्या शेती शाळेतील हा जमिनीची जलधारण क्षमता तपासणी प्रयोग.. (How to check water holding capacity of soil)
सौंदर्य स्पर्धा गाजवणाऱ्या सौंदर्यवतीची दुग्धव्यवसायात भरारी; विनामजूर गोठा सांभाळत करते लाखोंची कमाई | Dairy Farming Success Story
किसानवाणी | मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर मिळेल त्या कामात समाधान मानून यश मिळवता येतं. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या अब्दुल-लाट येथील पूनम पाटील आणि संदीप पाटील या दांपत्याने हेच सिध्द करून दाखवलय. स्वतःची शेती नसताना देखील या दांपत्याने बावीस जनावरांचा सांभाळ करत दुग्ध व्यवसायातून आपली आर्थिक उन्नती साधलीय. आज आपण त्यांच्याच दुग्ध … Read more