Tuesday, September 26, 2023
Homeबातम्याKissan GPT : शेतकऱ्यांनो फक्त तुमचा प्रश्न विचारा; 'किसान GPT' देईल अचूक...

Kissan GPT : शेतकऱ्यांनो फक्त तुमचा प्रश्न विचारा; ‘किसान GPT’ देईल अचूक उत्तर; जाणून घ्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या ॲप बद्दल..

किसानवाणी | सध्या ChatGPT नावाचं AI तंत्रज्ञान खूपच लोकप्रिय होताना दिसतय..  जवळपास प्रत्येक क्षेत्राला या तंत्रज्ञानानं जोडण्याचं काम सुरू आहे. याच तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांच्या समस्याही दूर करण्यासाठी प्रयत्न सूरू आहेत. त्याचाच भाग म्हणून नुकताच किसान GPT नावाचा AI चॅटबॉट सुरू करण्यात आलाय. शेती आणि शेतकऱ्यांसाठी हा Kissan GPT चॅटबॉट गेम चेंजर ठरू शकतो, असं कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. हा चॅटबॉट नेमकं कसं काम करतो आणि शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नांची अचूक उत्तर कशी देतो हे जाणून घेणं गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया या ॲपबद्दल खालील व्हीडीओच्या माध्यमातून..

RELATED ARTICLES

Most Popular