MahaBeej Recruitment 2026 | महाबीजमध्ये १९० कृषी सहायक पदांची भरती; कृषी पदवीधरांसाठी मोठी संधी

MahaBeej Recruitment 2026

किसानवाणी : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MahaBeej Recruitment 2026) मध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे महाबीजच्या प्रशासकीय आणि तांत्रिक कामकाजाला मोठी चालना मिळणार असून कृषी क्षेत्रातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे नव्या आकृतीबंधामध्ये कृषी सहायकांची तब्बल १९० पदे मंजूर … Read more