इथेनॉल उत्पादनासाठी एफसीआयकडील ७२ लाख टन तांदूळ राखीव; केंद्र सरकारचा मोठा निर्णय | Ethanol Production

Ethanol Production

किसानवाणी : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २०२६-२७ या इथेनॉल पुरवठा वर्षासाठी (नोव्हेंबर २०२६ ते ऑक्टोबर २०२७) भारतीय अन्न महामंडळाच्या (Ethanol Production) साठ्यातील तब्बल ७२ लाख टन तांदूळ इथेनॉल उत्पादनासाठी राखीव ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मागील वर्षी हे प्रमाण ५२ लाख टन इतके होते. याशिवाय, … Read more