शेतकऱ्यांना आता मिळणार २ हजार ऐवजी ४ हजार रूपये | वर्षाला १२ हजार | Shetkari Sanman Nidhi

मुंबई | शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी (Shetkari Sanman Nidhi) योजनेची घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या योजनेंतर्गत राज्य सरकार ६ हजार रुपये प्रति वर्षी देणार आहे. त्यासाठी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारकडून करण्यात येईल, … Read more