Poonam Patil Dairy Farming Success Story
-
पशुधन
सौंदर्य स्पर्धा गाजवणाऱ्या सौंदर्यवतीची दुग्धव्यवसायात भरारी; विनामजूर गोठा सांभाळत करते लाखोंची कमाई | Dairy Farming Success Story
किसानवाणी | मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर मिळेल त्या कामात समाधान मानून यश मिळवता येतं. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या अब्दुल-लाट येथील पूनम पाटील आणि संदीप पाटील या दांपत्याने हेच सिध्द करून दाखवलय. स्वतःची शेती नसताना देखील या दांपत्याने बावीस जनावरांचा सांभाळ करत दुग्ध व्यवसायातून आपली आर्थिक उन्नती साधलीय. आज आपण त्यांच्याच दुग्ध व्यवसायाची यशोगाथा पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात…
Read More »