लाडक्या बहिणींना पुन्हा ई-केवायसीची संधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिले स्पष्ट उत्तर… | Ladki Bahin Yojana eKYC Aditi Tatkare
किसानवाणी : राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana eKYC Aditi Tatkare) योजनेच्या संदर्भात ई-केवायसी प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाभार्थी महिलांचा योजनेचा लाभ थांबविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे … Read more