होर्मूझमध्ये पुन्हा तणाव! खतांच्या दरवाढीची शक्यता; शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार? | Strait of Hormuz
किसानवाणी : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम पुन्हा एकदा जागतिक व्यापारावर दिसू लागला असून, त्याचे पडसाद आता खत बाजारातही उमटू लागले आहेत. होर्मूझ (Strait of Hormuz) सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीत पुन्हा अडथळे निर्माण झाल्यामुळे युरिया, गंधक (सल्फर), स्फुरद (फॉस्फेट) आणि अमोनिया यांसारख्या खत उद्योगासाठी अत्यावश्यक कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. परिणामी … Read more