Fish Feed Guide | योग्य मत्स्य खाद्य निवडण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून ‘घ्या’

Fish Feed Guide

किसानवाणी : आधुनिक मत्स्यपालनामध्ये अधिक उत्पादन, कमी उत्पादन खर्च (Fish Feed Guide) आणि जास्त आर्थिक नफा मिळविण्यासाठी दर्जेदार, संतुलित आणि वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेल्या मत्स्य खाद्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मत्स्यपालनातील एकूण खर्चापैकी सुमारे ५० ते ७० टक्के खर्च हा केवळ खाद्यावर होत असल्यामुळे योग्य खाद्याची निवड आणि त्याचे शास्त्रीय व्यवस्थापन हे यशस्वी मत्स्यपालनाचे … Read more

मत्स्यपालनात करिअरची मोठी संधी; B.F.Sc. पदवीने मिळतील सरकारी नोकरीपासून स्वतःच्या व्यवसायापर्यंत अनेक पर्याय | Aquaculture Fish Farming BFSc

Aquaculture Fish Farming BFSc

किसानवाणी : देशातील मत्स्य संवर्धन क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बदल होत असून हे क्षेत्र आता केवळ पारंपरिक मासेमारीपुरते मर्यादित राहिलेले नाही. आधुनिक तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि मूल्यवर्धित उत्पादनांवर आधारित उद्योग म्हणून मत्स्य व्यवसाय वेगाने विकसित होत आहे. केंद्र सरकारच्या ( Aquaculture Fish Farming BFSc) विविध योजनांमुळे या क्षेत्राला मोठी चालना मिळाली असून … Read more