शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतजमिनीच्या शर्तभंगाबाबत सरकारचा मोठा निर्णय | Agricultural Land

Agricultural Land

किसानवाणी : राज्यातील शेतजमीनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने शेतजमिनींच्या शर्तभंगाबाबत (Agricultural Land) महत्त्वाचे स्पष्टीकरणात्मक परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमिनींच्या शर्तभंगासंदर्भात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर या निर्णयामुळे स्पष्टता आली आहे. विशेष म्हणजे, संबंधित शेतजमिनीचे भूतकाळात कितीही वेळा सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय … Read more