मिनी ट्रॅक्टरसाठी 90 टक्क्यांपर्यत शासन अनुदान, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज | Mini Tractor Subsidy 2025

Mini Tractor Subsidy 2025

किसानवाणी (Mini Tractor Subsidy 2025) | अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या घटकांतील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत 9 ते 18 अश्वशक्ती क्षमतेचा मिनी ट्रॅक्टर तसेच कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर खरेदी … Read more

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? Namo Shetkari Mahasanman Fund Scheme

किसानवाणी | केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ (Namo Shetkari Mahasanman Fund Scheme) राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केली. केंद्र सरकारच्या PM Kisan योजनेच्या धर्तीवर आखण्यात आलेली ही योजना नेमकी काय आहे? या योजनेसंदर्भातील काही महत्वाच्या बाबींविषयी आपण जाणून घेणार आहोत… … Read more

शेतजमीन, वहिवाटीचे वाद केवळ 2 हजार रुपयांत मिटणार, शासनाच्या ‘या’ अनोख्या योजनेबद्दल माहिती आहे का? | Government Scheme

किसानवाणी | महाराष्ट्रात शेतजमिनीच्या वादासंदर्भातील लाखो प्रकरणे न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांचे आपापसांतील वाद मिटविण्यासाठी राज्य शासनाने ‘सलोखा योजना’ आणली आहे. सलोखा योजनेची (Government Scheme Salokha Yojana) सविस्तर कार्यपद्धती सांगणारा शासन निर्णय महसूल विभागानं 3 जानेवारी 2023 रोजी जारी केला आहे. या योजनेत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या … Read more