मूग-उडीद उत्पादकांसाठी मोठी बातमी! पीकस्पर्धेसाठी अर्ज करण्याचे फक्त ३ दिवस शिल्लक | Kharif Crop Competition

Kharif Crop Competition

किसानवाणी : राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी(Kharif Crop Competition)आणि अधिक उत्पादन देणाऱ्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत दरवर्षी राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते. खरीप हंगाम २०२६-२७ साठी अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांची पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून, त्याअंतर्गत मूग आणि उडीद पिकांच्या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे. त्यामुळे … Read more

Beekeeping Schemes | मधुमक्षिकापालनासाठी 50% अनुदान, मोफत प्रशिक्षण; पात्रांकडून अर्ज मागविले

Beekeeping Schemes

किसानवाणी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यात मधकेंद्र योजना (Beekeeping Schemes) प्रभावीपणे राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत पात्र व्यक्ती तसेच संस्थांकडून लाभासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, शेतकरी तसेच इच्छुक संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. पी. जौंजाळ यांनी केले आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी … Read more

POCRA Scheme | कृषी व्यवसायासाठी 60% पर्यंत अनुदान; 1 कोटींच्या प्रकल्पांसाठी असा करा अर्ज

POCRA Scheme

किसानवाणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा (टप्पा-२) अंतर्गत कृषी व्यवसाय (POCRA Scheme) घटकाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महिला स्वयंसाह्यता बचत गट, गाव संघ, प्रभाग संघ, लोकसंचालित साधन केंद्र तसेच पेसा क्षेत्रातील ग्रामसभा आणि ग्रामपंचायती यांना कृषी व्यवसाय विकासासाठी आर्थिक साह्य उपलब्ध करून दिले जात आहे. अधिकाधिक पात्र संस्थांनी … Read more

Farmer ID 2026: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी Farmer ID अनिवार्य? मोफत नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे | Farmer ID 2026 Agristack Maharashtra

Farmer ID 2026 Agristack Maharashtra

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासनाने (Farmer ID 2026 Agristack Maharashtra) उपक्रमाअंतर्गत Farmer ID अर्थात शेतकरी ओळखपत्र प्रणाली सुरू केली आहे. 15 एप्रिल 2025 पासून अनेक शासकीय कृषी योजनांसाठी Farmer ID महत्त्वाचा घटक ठरला असून, आगामी काळात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हे ओळखपत्र आवश्यक असणार आहे. Farmer ID मुळे शेतकऱ्यांची जमीन, पीक आणि बँक खात्याची माहिती … Read more

बांबू शेतीची सुवर्णसंधी ; बांबू लागवडीवर ‘ 100% ‘ अनुदान |Bamboo Farming MGNREGA

Bamboo Farming MGNREGA

किसानवाणी : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजनांद्वारे प्रोत्साहन दिले जात आहे. त्यापैकी बांबू लागवड हा एक महत्त्वाचा पर्याय म्हणून पुढे येत असून, मनरेगा आणि राष्ट्रीय बांबू मिशनच्या (Bamboo Farming MGNREGA) माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. काही प्रकल्पांमध्ये आणि पात्र लाभार्थी गटांसाठी लागवडीचा खर्च जवळपास पूर्णपणे … Read more

तार कुंपण योजना 2026 : वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान | Agriculture Government Scheme

Agriculture Government Scheme

किसानवाणी : वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांमुळे पिकांचे नुकसान होणे ही अनेक शेतकऱ्यांसमोरची गंभीर समस्या बनली आहे. विशेषतः शेती क्षेत्र जंगल परिसरालगत असेल किंवा मोकाट जनावरांची संख्या अधिक असेल, तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पिके तयार होण्याच्या अवस्थेत असताना वन्य प्राणी किंवा मोकाट जनावरे शेतात घुसल्यास मेहनतीने उभे केलेले पीक काही … Read more

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : ‘प्रती थेंब अधिक पीक’ अंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना अनुदान | PM Krishi Sinchan Yojana

PM Krishi Sinchan Yojana

किसानवाणी : कृषी क्षेत्रात पाण्याचा कार्यक्षम वापर वाढवणे, शेती उत्पादनात वाढ करणे आणि कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PM Krishi Sinchan Yojana) राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ‘प्रती थेंब अधिक पीक’ या सूक्ष्म सिंचन घटकाद्वारे शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन प्रणाली उभारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. कृषी विभागामार्फत … Read more

Agriculture Vihir Yojana : नवीन विहीर योजनेकरीता कोणती कागदपत्रे लागतात, पहा संपूर्ण कागदपत्रांची यादी

Agriculture Vihir Yojana

Agriculture Vihir Yojana: राज्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची शाश्वत व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने विविध विहीर योजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये मागेल त्याला विहीर योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना यांचा समावेश आहे. विशेषतः अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे, पिकांना खात्रीशीर पाणीपुरवठा … Read more