Farmer ID 2026: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी Farmer ID अनिवार्य? मोफत नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे | Farmer ID 2026 Agristack Maharashtra

Farmer ID 2026 Agristack Maharashtra

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासनाने (Farmer ID 2026 Agristack Maharashtra) उपक्रमाअंतर्गत Farmer ID अर्थात शेतकरी ओळखपत्र प्रणाली सुरू केली आहे. 15 एप्रिल 2025 पासून अनेक शासकीय कृषी योजनांसाठी Farmer ID महत्त्वाचा घटक ठरला असून, आगामी काळात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हे ओळखपत्र आवश्यक असणार आहे. Farmer ID मुळे शेतकऱ्यांची जमीन, पीक आणि बँक खात्याची माहिती … Read more

PM Kisan | ३० जूनपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा; अन्यथा पुढील हप्त्यांपासून वंचित राहण्याची शक्यता

PM Kisan

किसानवाणी : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण प्रक्रिया ३० जून २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेच्या आगामी हप्त्यांपासून वंचित राहावे लागू शकते, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे संबंधित … Read more

PM Kisan 23वा हप्ता कधी येणार? जूनअखेरीस 2 हजार रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता | PM Kisan 23rd Installment

PM Kisan 23rd Installment

किसानवाणी : देशभरात खरीप हंगामातील शेतीची कामे वेगाने सुरू झाली असून शेतकरी पेरणी, मशागतीसह विविध कृषी कामांमध्ये व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत देशातील कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan 23rd Installment) योजनेच्या २३ व्या हप्त्याची उत्सुकता लागली आहे. केंद्र सरकारकडून अद्याप २३ वा हप्ता नेमका कधी वितरित केला जाणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा … Read more

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक |PM Kisan AgriStack Registration

PM Kisan AgriStack Registration

कोल्हापूर : जिल्ह्यात पीएम किसान पोर्टलवर नोंद असलेल्या सुमारे ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ७१ हजार शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी अद्याप प्रलंबित असून, या सर्व नोंदी येत्या १५ दिवसांत मोहीम स्वरूपात पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे. कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, यापुढे कोणत्याही कृषीविषयक योजनेचा लाभ … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘पी एम किसान’ योजनेची रक्कम वाढणार; ६,००० रुपयांवरून ९,००० रुपये होण्याची शक्यता | PM Kisan Yojana

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची वार्ता लवकरच समोर येऊ शकते. केंद्र सरकारकडून पी एम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेची वार्षिक रक्कम ६,००० रुपयांवरून ९,००० रुपये (किंवा त्याहून अधिक) पर्यंत वाढवण्याचा विचार सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. संसदेत सादर होणाऱ्या आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण शेतकरी समाज डोळे लावून बसला आहे. शेतीचा वाढता … Read more

पीएम कुसुम सोलर योजनेअंतर्गत सौर पंप मिळवण्याची प्रक्रिया जाणून घ्या | Solar Pump Yojana

किसानवाणी | शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावं, शेतीला पाणी देता यावं, यासाठी केंद्र सरकारनं पंतप्रधान कुसुम सोलर योजना (Solar Pump Yojana) आणली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सौर पंप दिले जातात. केंद्र आणि राज्य सरकार त्यासाठी अर्थसहाय्य करतं. या योजनेतून शेतकऱ्यांना 3, 5 आणि 7.5 HP क्षमतेचे सौर पंप दिले जातात. पात्र अर्जदार शेतकरी सर्वसाधारण प्रवर्गातील … Read more