शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! भारत-जपान उभारणार 1,000 बायोगॅस प्रकल्प; शेण व कृषी कचऱ्यापासून होणार उत्पन्न | India Japan CBG Initiative

India Japan CBG Initiative

किसानवाणी : भारत आणि जपान यांनी स्वच्छ ऊर्जा, ग्रामीण विकास आणि शाश्वत कृषी व्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘भारत-जपान कॉम्प्रेस्ड बायोगॅस (India Japan CBG Initiative) उपक्रमा’ची घोषणा केली आहे. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी गुरुवारी ‘भारत-जपान संयुक्त आर्थिक मंचा’ला संबोधित करताना या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमाअंतर्गत भारतातील शेण, भाताचा पेंढा, उसाचे अवशेष … Read more

“25 वर्षे वीज बिल शून्य! PM सूर्य घर योजनेत मिळते ₹78 हजारांची सब्सिडी” |PM Surya Ghar Yojana Rooftop Solar

PM Surya Ghar Yojana Rooftop Solar

किसानवाणी : देशभरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने अनेक ठिकाणी उच्चांक गाठला आहे. वाढत्या उकाड्यामुळे घराघरात पंखे, कुलर आणि एसीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी विजेचा वापर वाढून नागरिकांच्या वीज बिलातही लक्षणीय वाढ होत आहे. अशा परिस्थितीत विजेच्या वाढत्या खर्चापासून दिलासा मिळवून देणारी केंद्र सरकारची पीएम सूर्य घर मोफत वीज (PM Surya Ghar … Read more

ऊसाच्या अवशेषांपासून सेंद्रिय चारकोल ब्रिकेट्स निर्मिती; वर्षभर उत्पन्नाची संधी |Organic Charcoal Briquettes

Organic Charcoal Briquettes

किसानवाणी : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा ऊसाचा कोरडा कचरा अनेकदा शेतात जाळून टाकला जातो. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होतेच, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हातातून एक मोठी आर्थिक संधीही निसटते. आता हाच टाकाऊ ऊस कचरा वापरून सेंद्रिय चारकोल ब्रिकेट्स (Organic Charcoal Briquettes) तयार करण्याचा पर्याय ग्रामीण भागात नव्या उद्योग संधी निर्माण करत आहे. हंगामी शेती अवशेषांचे … Read more