Kisan Morcha
-
बातम्या
Farmer Long March : महाराष्ट्र सरकारकडून 70 टक्के मागण्या मान्य, शेतकरी मोर्चा स्थगित
किसानवाणी | किसान सभेचा लाँग मार्च अखेर स्थगित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं समाधान झाल्याने मार्च (Farmer Long March) स्थगित करत असल्याची घोषणा आमदार जे. पी. गावित यांनी केली. शेतकऱ्यांनी 14 मागण्यांसाठी नाशिकपासून लाँन्ग मार्च काढला होता. मात्र, शेतकऱ्यांचा मोर्चा विधानभवनावर धडकण्यापुर्वीच सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काहीअंशी तोडगा काढला असून काही मागण्या लवकरच…
Read More »