Maharashtra Rain Alert Konkan | कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; अकोल्यात अतिवृष्टी, खानदेशात भात लागवडीची चिंता

Maharashtra Rain Alert Konkan

किसानवाणी : राज्यात मान्सूनची चांगली प्रगती सुरू असली तरी पावसाचे वितरण (Maharashtra Rain Alert Konkan) अद्यापही असमान असल्याचे चित्र दिसून येत आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोकण, घाटमाथा तसेच सातारा-कोयना परिसरात मात्र मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात पावसाने खरीप पिकांना आधार … Read more