कपाशीतील तणांचा कायमचा बंदोबस्त! उगवणपूर्व आणि उगवणपश्चात कोणते तणनाशक फवारावे? | Cotton Farming Pre Emergence Herbicide

Cotton Farming Pre Emergence Herbicide

किसानवाणी : राज्यात बहुतांश भागात मान्सूनने जोरदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना चांगला वेग आला आहे. अनेक भागांमध्ये कपाशीची लागवड (Cotton Farming Pre Emergence Herbicide) पूर्ण झाली असून काही ठिकाणी अद्याप लागवड सुरू आहे. पावसामुळे पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले असले, तरी त्याचबरोबर तणांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. तणांमुळे पिकांशी अन्नद्रव्ये, पाणी … Read more