सोयाबीन & भुईमूग पिकातील रूंद व अरूंद पानांच्या तणांमुळे उत्पादन घटतेय? तणनाशक वापरूनही तणे मरत नाहीत? मग जाणून घ्या ‘हा’ प्रभावी उपाय| VOSTRIX Herbicide
किसानवाणी | सोयाबीन आणि भुईमूग ही महाराष्ट्रातील महत्त्वाची खरीप पिके आहेत. मात्र या दोन्ही पिकांमध्ये सुरुवातीच्या वाढीच्या काळात तणांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात लक्षणीय घट होऊ शकते. अनेक शेतकरी तणनाशकाची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची तक्रार करतात. अशावेळी नेमकी चूक कुठे होते आणि प्रभावी तण नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, हे समजून घेणे … Read more