Tick Fever Management | गोचीड तापापासून जनावरांचे संरक्षण कसे करावे? लक्षणे ओळखा, वेळीच उपचार करा

Tick Fever Management

ऑक्टोबर महिन्यातील दमट वातावरणामुळे(Tick Fever Management)गोठ्यात गोचीड, उवा आणि पिसव्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. या बाह्यपरजीवींमुळे जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. विशेषतः गोचीडांमुळे होणारा गोचीड ताप हा जनावरांसाठी गंभीर आणि प्रसंगी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे पशुपालकांनी या आजाराची लक्षणे ओळखणे, वेळीच पशुवैद्यकीय उपचार घेणे आणि गोठ्यात स्वच्छता राखणे आवश्यक आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार … Read more