Tick Fever Management | गोचीड तापापासून जनावरांचे संरक्षण कसे करावे? लक्षणे ओळखा, वेळीच उपचार करा

Tick Fever Management

ऑक्टोबर महिन्यातील दमट वातावरणामुळे(Tick Fever Management)गोठ्यात गोचीड, उवा आणि पिसव्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. या बाह्यपरजीवींमुळे जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. विशेषतः गोचीडांमुळे होणारा गोचीड ताप हा जनावरांसाठी गंभीर आणि प्रसंगी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे पशुपालकांनी या आजाराची लक्षणे ओळखणे, वेळीच पशुवैद्यकीय उपचार घेणे आणि गोठ्यात स्वच्छता राखणे आवश्यक आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार … Read more

Oat Fodder Crop | रब्बी हंगामात ओट पौष्टिक चाऱ्याचा चांगला पर्याय; अडीच महिन्यांत पहिली कापणी, 600 क्विंटलपर्यंत हिरवा चारा

Oat Fodder Crop

किसानवाणी : रब्बी हंगामात जनावरांसाठी हिरवा आणि पौष्टिक चारा उपलब्ध(Oat Fodder Crop)करून देण्यासाठी ओट हे महत्त्वाचे चारा पीक मानले जाते. थंड हवामान ओट पिकाला चांगले मानवते. ओटचा पाला हिरवा आणि पौष्टिक असून त्याचे खोड मऊ आणि रसाळ असतात. त्यामुळे जनावरे हा चारा आवडीने खातात. ओटचा वापर हिरवा चारा, वाळलेला चारा, भुसा तसेच मुरघास तयार करण्यासाठी … Read more

Livestock Management Animal Care | पावसाचा खंड, जनावरांवरही ताण; चारा, पाणी आणि लसीकरणाकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला

Livestock Management Animal Care

किसानवाणी : पावसाचा मोठा खंड पडल्यास त्याचा परिणाम केवळ पिकांवरच होत नाही, तर(Livestock Management Animal Care) जनावरांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावरही होऊ शकतो. पावसाची उघडीप वाढल्याने हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी होणे, उष्णतेचा ताण वाढणे तसेच गोचीड, गोमाशे आणि डासांचा प्रादुर्भाव वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जनावरांच्या चारा, पाणी, निवारा, बाह्यपरजीवी … Read more

पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा वाढतो धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित करा लसीकरण | Goat Farming Enterotoxemia

Goat Farming Enterotoxemia

किसानवाणी : पावसाळ्याच्या सुरुवातीला रानात उगवणारे कोवळे हिरवे गवत हे शेळ्या आणि मेंढ्यांसाठी अत्यंत पौष्टिक मानले जाते. मात्र, याच काळात पशुपालकांसमोर एक गंभीर समस्या निर्माण होते. ती म्हणजे आंत्रविषार (पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा वाढतो धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित करा लसीकरण (Goat Farming Enterotoxemia) हा जीवघेणा आजार. हा आजार Clostridium perfringens या जिवाणूमुळे होतो. विशेष बाब … Read more