Tractor Anudan 2026 | ट्रॅक्टर खरेदीसाठी ₹5 लाखांपर्यंत अनुदान; पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

Tractor Anudan 2026

किसानवाणी : शेतीतील वाढते यांत्रिकीकरण लक्षात घेता केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना (Tractor Anudan 2026) राबविल्या जात आहेत. त्यापैकी Sub-Mission on Agricultural Mechanization (SMAM) अर्थात कृषी यांत्रिकीकरण योजना ही महत्त्वाची योजना असून, या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी पात्र शेतकऱ्यांना थेट अनुदान दिले जाते. ट्रॅक्टरची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्यामुळे अनेक लहान … Read more