शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ (AIF) योजनेच्या विशेष मोहिमेला सुरुवात | Agriculture Infrastructure Fund AIF Scheme
किसानवाणी : राज्यात कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ (Agriculture Infrastructure Fund AIF Scheme) योजनेच्या विशेष अंमलबजावणी मोहिमेला गती देण्यात आली आहे. १९ जून ते २० जुलै या कालावधीत राज्यभर ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून, अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यावर भर … Read more